तांदूळवाडी
तांदूळवाडी किल्ला | |
नाव | तांदूळवाडी किल्ला |
उंची | मी. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | तांदुळवाडी(लालठाणे),जिल्हा- पालघर महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | |
स्थापना | {{{स्थापना}}} |
तांदूळवाडी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तांदूळवाडी किल्ला पालघर जिल्ह्यातील लालठाणे या गावाजवळ आहे. तो मुंबईपासून १०४ कि.मी. इतक्या अंतरावर आहे.
भौगोलिक स्थान
तांदूळवाडी हा किल्ला पालघर जिल्ह्यातील लालठाणे या गावाजवळ आहे, मुंबईपासून १०४ कि.मी. वर तर ठाणे शहरापासून ७५ कि.मी. आणि सफळे रेल्वे स्थानकापासून ७.५ कि.मी. अंतरावर आहे.
कसे जाल ?
इतिहास
छायाचित्रे
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
गडावरील राहायची सोय
गडावरील खाण्याची सोय
गडावरील पाण्याची सोय
गडावर जाण्याच्या वाटा
मार्ग
जाण्यासाठी लागणारा वेळ
संदर्भ
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
हे सुद्धा पहा
- भारतातील किल्ले