तळवलकर
तळवळकर हे मराठी आडनाव आहे.
उल्लेखनीय व्यक्ती
- पंडित सुरेश तळवळकर - गायक
- स्मिता तळवळकर - अभिनेत्री, चित्रपट निर्मात्या
- शरद तळवळकर - अभिनेता
- गोविंद तळवळकर - ’महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक
- गोपीनाथ तळवळकर - मुलांच्या ’आनंद’ मासिकाचे ३५ वर्षे संपादक
तळवळकर हे मराठी आडनाव आहे.