तर्जनी
तर्जनी ही मध्यमा व अंगठा यांच्या मधील बोट आहे. या बोटास पहिले बोट (forefinger), निर्देशक बोट (pointer finger) असे ही म्हणले जाते. सर्व बोटांमध्ये हे बोट सर्वाधिक संवेदनशील आहे. एक तर्जनी मुद्रा संख्या १ दाखवते.
मानवी बोटे |
---|
अंगठा · तर्जनी · मध्यमा · अनामिका · करंगळी |
तर्जनी संबंधी विख्यात चित्रे
- सिस्टीन चेपल (Sistine Chapel), मायकल ऍन्जेलो (Michelangelo)
- Isenheim Altarpiece, Detail: Hl. John the Baptist
- जोन द बाप्टिस्ट (John the Baptist), लिओनार्दो द् विन्सी (Leonardo da Vinci)
- स्कुल ऑफ एथेन्स, राफेल (Raphael)
- एक्स-रे चित्र