Jump to content

तरन तारन जिल्हा

तरन तारन जिल्हा
ਤਰਨ ਤਾਰਨ ਜ਼ਿਲ੍ਹਾ
पंजाब राज्यातील जिल्हा
तरन तारन जिल्हा चे स्थान
तरन तारन जिल्हा चे स्थान
पंजाब मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यपंजाब
मुख्यालयतरन तारन
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण २,४१४ चौरस किमी (९३२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ११,१९,६२७ (२०११)
-लोकसंख्या घनता४६४ प्रति चौरस किमी (१,२०० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १२.६६%
-साक्षरता दर६७.८१%
-लिंग गुणोत्तर९०० /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघतरन तारन
संकेतस्थळ


तरन तारन येथील एक गुरुद्वारा

तरन तारन जिल्हा हा पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १६ जून २००६ रोजी अमृतसर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला.

२०११ साली तरन तारन जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ११.२ लाख होती.

बाह्य दुवे