Jump to content

तरंग चौदिश

सापेक्षतेचा सिद्धान्तात तरंग चौदिश चौमितीतील तरंगदिश असून तिची व्याख्या पुढीलप्रमाणे:

येथे , हा प्रकाशाचा वेग आणि आणि ही तरंग किंवा कणतरंगाची तरंगलांबी. बऱ्याचदा तरंग चौदिश ही तरंग चौवारंवारतेबरोबर वापरली जाते. वापरल्यास त्यांच्यामधला संबंध पुढीलप्रमाणे.