Jump to content

तपोवन एक्सप्रेस

तपोवन एक्सप्रेसचा मार्ग

१७६१७/१७६१८ तपोवन एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नांदेडच्या हुजुर साहेब नांदेड रेल्वे स्थानकादरम्यान रोज धावते. दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणारी तपोवन एक्सप्रेस केवळ दिवसाच धावत असल्याने ह्या गाडीमध्ये शयनयानाचे डबे नाहीत.

तपशील

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी सरासरी वेग अंतर
१७६१७मुंबई छशिमट – हुजुर साहेब नांदेड०६:१५१८:००रोज५१ किमी/तास६०७ किमी
१७६१८हुजुर साहेब नांदेड – मुंबई छशिमट१०:०५२१:५०रोज

थांबे

बाह्य दुवे