Jump to content

तनुजा कंवर

तनुजा कंवर
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
तनुजा पी कंवर
जन्म २८ जानेवारी, १९९८ (1998-01-28) (वय: २६)
शिमला, हिमाचल प्रदेश, भारत
फलंदाजीची पद्धत डावखुरी
गोलंदाजीची पद्धत डावा हात ऑर्थोडॉक्स
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव टी२०आ (कॅप ८४) २१ जुलै २०२४ वि संयुक्त अरब अमिराती
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१३-२०२१ हिमाचल
२०२२–सध्यारेल्वे
२०२३–सध्यागुजरात जायंट्स
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, २१ जुलै २०२४

तनुजा पी कंवर (जन्म २८ जानेवारी १९९८) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या रेल्वे आणि गुजरात जायंट्सकडून खेळते.[][][]

संदर्भ

  1. ^ "Player Profile: Tanuja Kanwar". ESPNcricinfo. 21 July 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "How uncapped Tanuja Kanwar made a big splash at the WPL". ESPNcricinfo. 21 July 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "Who is Tanuja Kanwer | Bio | Stats | Gujarat Giants Player". Female Cricket. 21 July 2024 रोजी पाहिले.