तनिश सुरी
व्यक्तिगत माहिती | |
---|---|
जन्म | ४ जून, २००५ |
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताचा |
भूमिका | यष्टिरक्षक, फलंदाज |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
राष्ट्रीय बाजू |
|
एकमेव एकदिवसीय (कॅप १०९) | २८ फेब्रुवारी २०२४ वि कॅनडा |
टी२०आ पदार्पण (कॅप ७१) | २९ डिसेंबर २०२३ वि अफगाणिस्तान |
शेवटची टी२०आ | २ जानेवारी २०२४ वि अफगाणिस्तान |
स्त्रोत: क्रिकइन्फो, २८ फेब्रुवारी २०२४ |
तनिश सुरी (जन्म ५ जून २००५) हा एक अमिराती क्रिकेट खेळाडू आहे जो संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाकडून खेळतो.[१] तो प्रामुख्याने यष्टिरक्षक आणि उजव्या हाताचा फलंदाज म्हणून खेळतो.[२]
संदर्भ
- ^ "Tanish Suri Profile - Cricket Player U.A.E. | Stats, Records, Video". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2024-01-30 रोजी पाहिले.
- ^ "Tanish Suri Profile - ICC Ranking, Age, Career Info & Stats". Cricbuzz (इंग्रजी भाषेत). 2024-01-30 रोजी पाहिले.