Jump to content

ड्युरँगो (कॉलोराडो)

ड्युरँगो अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. ला प्लाटा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर असलेल्या ड्युरँगोची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १६,८८७ होती.[]

फोर्ट लुईस कॉलेज हे विद्यापीठ येथे आहे.

या शहराला कॉलोराडोच्या गव्हर्नर अलेक्झांडर हंटने मेक्सिकोमधील दुरांगो शहराचे नाव दिले.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2012-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ Smith, Duane A. (1992). Rocky Mountain boom town : a history of Durango, Colorado. Niwot, Colo.: University Press of Colorado. ISBN 0-585-02503-7. OCLC 44959038.