Jump to content

डोलघर

  ?डोलघर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरपनवेल
जिल्हारायगड जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषाकोळी मराठी
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/46
संकेतस्थळ: कर्नाळा

डोलघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक कोळी लोकांचं अस एकमेव गाव आहे ज्या गावात फक्त कोळी लोक राहतात. कोळी, गायकर, पाटील भोईर आणि खोत आशा प्रकारचे आडनाव प्रामुख्याने ह्या गावात पाहायला मिळतात. नारळी पौर्णिमा, हनुमान जयंती, शिव जयंती, हे सण सांस्कृतिक रित्या पार पाडले जाते. कर्नाळा अभयारण्य, पाताळगंगा नदी विसावा रिसॉर्ट जवळपास चे ठिकाणे आहेत. खवय्ये मच्छी करिता ह्या गावाला आवर्जून भेट देत असतात.

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

==जवळपासची गावे== बारापाडा, तारा, कासरभट, साई

संदर्भ

  1. व्हिलेजइन्फो.इन
  2. सेन्सस२०११.को.इन
  3. टूरिझम.गव्ह.इन
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. मॅप्सऑफइंडिया.कॉम