डोरोथिया फोन श्लेगेल (पूर्वाश्रमीची ब्रेंडेल मेंडेलसॉन) (ऑक्टोबर २४, इ.स. १७६४ - ऑगस्ट ३, इ.स. १८३९) ही जर्मन नवलकथालेखक व भाषांतरकार होती. ही ख्यातनाम ज्यू तत्त्वज्ञ मोझेस मेंडेलसॉनची मुलगी होती.