Jump to content

डोनाल्ड सँगस्टर

डोनाल्ड सॅंगस्टर

कार्यकाळ
फेब्रुवारी २३, १९६७ – एप्रिल ११ , इ.स. १९६७
पुढील ]

सर डोनाल्ड बर्न्स सॅंगस्टर (ऑक्टोबर ११, इ.स. १९११ - एप्रिल ११, इ.स. १९६७) हा जमैकाचा दुसरा पंतप्रधान होता.

सॅंगस्टर फेब्रुवारी २३, इ.स. १९६७ पासून मृत्यूपर्यंत दोनच महिने पंतप्रधानपदावर होता.