डोनाल्ड टस्क
डॉनल्ड टस्क | |
युरोपियन परिषदेचा अध्यक्ष | |
विद्यमान | |
पदग्रहण १ डिसेंबर २०१४ | |
मागील | हेर्मन व्हान रोम्पुय |
---|---|
पोलंडचा पंतप्रधान | |
कार्यकाळ १६ नोव्हेंबर २००७ – २२ सप्टेंबर २०१४ | |
मागील | यारोस्वाफ काझिन्स्की |
पुढील | एवा कोपाच |
जन्म | २२ एप्रिल, १९५७ गदान्स्क, पोलंड |
राजकीय पक्ष | सिव्हिक प्लॅटफॉर्म |
धर्म | रोमन कॅथलिक |
सही |
डोनाल्ड टस्क (पोलिश: Donald Franciszek Tusk; जन्मः २२ एप्रिल १९५७) हा एक पोलिश राजकारणी, पोलंडचा माजी पंतप्रधान व युरोपियन युनियनच्या युरोपियन परिषदेचा विद्यमान अध्यक्ष आहे. सिव्हिक प्लॅटफॉर्म ह्या पोलिश राजकीय पक्षाचा संस्थापक व माजी चेरमन असलेल्या टस्क ह्याची ९ नोव्हेंबर २००७ साली पंतप्रधानपदी निवड झाली. ७ वर्षे पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये टस्कने पदाचा राजीनामा दिला व युरोपियन परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले.