डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
medical school | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | वैद्यकीय महाविद्यालय | ||
---|---|---|---|
स्थान | सोलापूर, सोलापूर जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे महाराष्ट्रातील सोलापूर इथे असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. डॉ. विष्णू गणेश वैशंपायन यांनी इ. स. १९६३ मध्ये खाजगी शिक्षणसंस्था म्हणून स्थापन केलेले हे महाविद्यालय इ. स. १९७४ मध्ये महाराष्ट्र शासनाने चालविण्यास घेतले.