Jump to content

डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा जिल्हा

ضلع کونسیما (ur); district de Konaseema (fr); ડૉ. બી. આર. આંબેડકર કોણસીમા જિલ્લો (gu); コナシーマ県 (ja); डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा जिल्हा (mr); కోనసీమ జిల్లా (te); कोनसीमा ज़िला (hi); Dr. B.R. Ambedkar Konaseema district (en); ᱠᱚᱱᱥᱤᱢᱟ ᱦᱚᱱᱚᱛ (sat); Dr. B. R. Ambedkar Konaseema (Distrikt) (de); கொனசீமா மாவட்டம் (ta) ఆంధ్రప్రదేశ్‌లో ఒక జిల్లా (te); district in Andhra Pradesh, India (en); district d'Andhra Pradesh en Inde (fr); આંધ્ર પ્રદેશ રાજ્યનો એક જિલ્લો (gu); district in Andhra Pradesh, India (en); ᱟᱱᱫᱷᱨᱚ ᱯᱨᱚᱫᱮᱥ ᱨᱮᱭᱟᱜ ᱦᱚᱱᱚᱛ, ᱥᱤᱧᱚᱛ (sat); ആന്ധ്രാപ്രദേശിലെ ജില്ല (ml); ஆந்திரப் பிரதேசத்தில் உள்ள மாவட்டம் (ta) Konaseema district (en); డాక్టర్ బి.ఆర్. అంబేద్కర్ కోనసీమ జిల్లా (te); district Dr. B.R. Ambedkar Konaseema (fr); કોણસીમા જિલ્લો (gu)
डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा जिल्हा 
district in Andhra Pradesh, India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारभारतीय जिल्हे
स्थान आंध्र प्रदेश, भारत
राजधानी
  • Amalapuram
स्थापना
  • एप्रिल ४, इ.स. २०२२
Map१६° ३६′ ००″ N, ८२° ००′ ००″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा जिल्हा[] (पूर्वीचे नाव कोनासीमा जिल्हा) हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील कोनासीमा प्रदेशातील गोदावरी नदीच्या उपनद्यांमधील किनारपट्टी आंध्रमधील एक जिल्हा आहे. अमलापुरम हे जिल्ह्याचे मुख्यालय आणि या जिल्ह्यामधील सर्वात मोठे शहर आहे. मंडपेटा, रामचंद्रपुरम आणि मुम्मीदिवरम ही जिल्ह्यातील इतर महत्त्वाची शहरे आहेत. २०२२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव या कोनासीमा जिल्ह्याला देण्यात आले आहे.

तेलुगू ही या जिल्ह्यातील प्रमुख भाषा आहे, जी ९९.११% लोकसंख्येद्वारे बोलली जाते.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "G.O. on naming Konaseema district after Dr. B.R. Ambedkar issued". The Hindu (इंग्रजी भाषेत). 3 August 2022. ISSN 0971-751X. 13 September 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Table C-16 Population by Mother Tongue: Andhra Pradesh". Census of India. Registrar General and Census Commissioner of India.