Jump to content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार
प्रयोजन सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय योगदान
Venue महाराष्ट्र
देश भारत
प्रदानकर्तामहाराष्ट्र शासन
प्रथम पुरस्कार २०१६
शेवटचा पुरस्कार २०१६-१७

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जातो. अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त आणि शारीरिक व मानसिकदृष्टया दुर्बल, वृद्ध, अपंग, कुष्ठरोगी आदींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ₹ १५ हजार, स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.[][][]

इतिहास

इ.स. २०१६ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त राज्यातील १२५ सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार इ.स. २०१७ मध्ये हा पुरस्कार राज्यभरातील १२५ स्त्री-पुरुष सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आला.[][][]

हे सुद्धा पहा

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार

संदर्भ

  1. ^ "सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार जाहीर". Lokmat. 2017-05-23. 2018-10-27 रोजी पाहिले.
  2. ^ "अशोककुमार चौधरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराने सन्मानित". mahamtb.com (इंग्रजी भाषेत). 2018-09-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-27 रोजी पाहिले.
  3. ^ "'आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार'ला 'न्याय' कधी?". Loksatta. 2017-04-12. 2018-10-27 रोजी पाहिले.
  4. ^ "Dailyhunt". m.dailyhunt.in (इंग्रजी भाषेत). 2018-10-27 रोजी पाहिले.
  5. ^ "करुणा चिमणकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार". www.bytesofindia.com. 2018-10-27 रोजी पाहिले.
  6. ^ "Dr. Babasaheb Ambedkar Samajotthan Puraskaar & Shahu Phule Ambedkar Awards" (इंग्रजी भाषेत). 2018-09-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-27 रोजी पाहिले.