डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर एज्युकेशन, जपान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर एज्युकेशन (बीएआयएई) ही जपानमधील आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जपानमधील टोयोटा शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी ११ एप्रिल २००३ रोजी या संस्थेची स्थापन केली.[१] दलित, बौद्ध व शोषित समाजातील दुर्लक्षित घटकांना दर्जात्मक शिक्षण मिळवून देणे हा संस्थेचा उद्देश आहे. संस्थेने नागपूरच्या रोहित कुंभारे या विद्यार्थ्याला आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आर्थिक मदत केली.
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन
संदर्भ
- ^ जगाचे बाबासाहेब: वाचा बाबासाहेबांच्या अनुयायांच्या विदेशातील संघटना[permanent dead link]
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2018-04-09 at the Wayback Machine.
- अधिकृत संकेतस्थळ - फेसबुक