Jump to content

डॉल्नोश्लोंस्का प्रांत

डॉल्नोश्लोंस्का प्रांत
Województwo dolnośląskie (पोलिश)
पोलंडचे प्रांत
ध्वज
चिन्ह

डॉल्नोश्लोंस्का प्रांतचे पोलंड देशाच्या नकाशातील स्थान
डॉल्नोश्लोंस्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान
देशपोलंड ध्वज पोलंड
मुख्यालयव्रोत्सवाफ
क्षेत्रफळ१९,९४६ चौ. किमी (७,७०१ चौ. मैल)
लोकसंख्या२८,८४,२४८
घनता१४४.६ /चौ. किमी (३७५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२PL-02
संकेतस्थळhttp://www.umwd.pl

डॉल्नोश्लोंस्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः लोअर सिलेसियन प्रांत; पोलिश: Województwo dolnośląskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत पोलंडच्या पश्चिम भागात सिलेसिया ह्या ऐतिहासिक भौगोलिक प्रदेशामध्ये स्थित आहे. डॉल्नोश्लोंस्की प्रांताच्या पश्चिमेला जर्मनी तर दक्षिणेला चेक प्रजासत्ताक आहेत.


गॅलरी

व्रोत्सवाफ ही डॉल्नोश्लोंस्की प्रांताची राजधानी आहे.
व्रोत्सवाफ ही डॉल्नोश्लोंस्की प्रांताची राजधानी आहे.  
वाउब्झुक जवळील एक किल्ला.
वाउब्झुक जवळील एक किल्ला.  
स्फिडनित्सामधील शांततेचे चर्च हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
स्फिडनित्सामधील शांततेचे चर्च हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.  


बाह्य दुवे