डॉर्टमुंड
डॉर्टमुंड Dortmund | |||
जर्मनीमधील शहर | |||
| |||
डॉर्टमुंड | |||
देश | जर्मनी | ||
राज्य | नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन | ||
क्षेत्रफळ | २८०.४ चौ. किमी (१०८.३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ५,८०,४४४ | ||
- घनता | २,०७० /चौ. किमी (५,४०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.dortmund.de/ |
डॉर्टमुंड (जर्मन: Dortmund) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर रुहर परिसरातील एक महत्त्वाचे शहर आहे. ५.८ लाख लोकसंख्या असलेले डॉर्टमुंड जर्मनीतील सातव्या तर युरोपियन संघातील ३४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
जुळी शहरे
डॉर्टमुंडचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[१]
चित्रदालन
- डॉर्टमुंडमधील सर्वात जुने चर्च
- जर्मनीमधील सर्वात मोठे स्टेडियम वेस्टफालेनस्टेडियॉन
- जुने नगर भवन
- ओपेरा हाउस
संदर्भ
- ^ a b c d "List of Twin Towns in the Ruhr District" (PDF). © 2009 Twins2010.com. 2022-01-16 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-10-28 रोजी पाहिले. External link in
|publisher=
(सहाय्य) - ^ "Leeds - Dortmund partnership". Leeds.gov.uk. 2009-04-30 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2008-10-14 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील डॉर्टमुंड पर्यटन गाईड (इंग्रजी)