Jump to content

डेहराडून जिल्हा

डेहराडून जिल्हा
उत्तराखंड राज्यातील जिल्हा
डेहराडून जिल्हा चे स्थान
डेहराडून जिल्हा चे स्थान
उत्तराखंड मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यउत्तराखंड
मुख्यालयडेहराडून
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ३,०८८ चौरस किमी (१,१९२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १६,९६,६९४ (२०११)
-लोकसंख्या घनता५४९ प्रति चौरस किमी (१,४२० /चौ. मैल)
-साक्षरता दर८४.२५%
-लिंग गुणोत्तर९०२ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघतेहरी गढवाल, हरिद्वार


हिमवर्षा झालेले मसूरी शहर

डेहराडून हा भारताच्या उत्तराखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तराखंडच्या पश्चिम भागात स्थित असून डेहराडून हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

बाह्य दुवे