Jump to content

डेस्मंड लुईस

डेस्मंड मायकेल लुईस (२१ फेब्रुवारी, १९४६:जमैका - २५ मार्च, २०१८:अटलांटा, अमेरिका) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९७१ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.