डेव्हिड हिल्बर्ट
| डेव्हिड हिल्बर्ट | |
| जन्म | २३ जानेवारी १८६२ क्योनिग्सबर्ग, प्रशियाचे राजतंत्र (आजचे कालिनिनग्राद ओब्लास्त, रशिया) |
| मृत्यू | १४ फेब्रुवारी, १९४३ (वय ८१) ग्यॉटिंगन, जर्मनी |
| राष्ट्रीयत्व | जर्मन |
| कार्यक्षेत्र | गणित, भौतिकशास्त्र व तत्वज्ञान |
| प्रशिक्षण | क्योनिग्जबर्ग विद्यापीठ ग्यॉटिंगन विद्यापीठ |
डेव्हिड हिल्बर्ट (जर्मन: David Hilbert २३ जानेवारी १८६२ - १४ फेब्रुवारी १९४३) हा जर्मन गणितज्ञ होता. त्याला १९व्या व २०व्या शतकामधील सर्वात प्रभावशाली गणितज्ञांपैकी एक मानले जाते. बीजगणित व भूमितीमधील त्याचे संशोधन व प्रमेये जगभर वापरली जाऊ लागली.