डेव्हिड सूटर
डेव्हिड हॅकेट सूटर (१७ सप्टेंबर, १९३९ - ) हे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची निवृत्त न्यायाधीश आहेत.
सूटर यांची नेमणूक जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश यांनी केली होती. सूटर हे विल्यम रेह्नक्विस्ट आणि जॉन रॉबर्ट्स यांच्या सरन्यायाधीशकालात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. सूटर २०१९मध्ये आपल्या तहहयात पदावरून निवृत्त झाले.