Jump to content

डेव्हिड लार्टर

जॉन डेव्हिड फ्रेडरिक लार्टर (२४ एप्रिल, १९४०:इन्व्हरनेस, स्कॉटलंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९६२ ते १९६५ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करीत असे.