Jump to content

डेव्हिड ओढियांबो

डेव्हिड ओढियांबो (२७ एप्रिल, १९७६:नैरोबी, केन्या - हयात) हे केन्याचे क्रिकेट पंच आहेत.

त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०१२ साली होता.