डेव्हिड ओ'सुलिव्हान
डेव्हिड रॉबर्ट ओ'सुलिव्हान (१६ नोव्हेंबर, इ.स. १९४४:पामरस्टन नॉर्थ, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडकडून १९७३ ते १९७६ दरम्यान ११ कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा. |