Jump to content

डेरेक स्टर्लिंग

डेरेक अलेक्झांडर स्टर्लिंग (५ ऑक्टोबर, १९६१:अपर हट, वेलिंग्टन, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९८४-८६ दरम्यान प्रत्येकी सहा कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.