Jump to content

डेरेक बोआटेंग

डेरेक बोआटेंग

डेरेक ओवुसु बोआटेंग (२ मे, इ.स. १९८३:आक्रा, घाना - ) हा घानाचा ध्वज घानाकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

हा आपल्या १८ वर्षांच्या कारकीर्दीत ग्रीस, स्वीडन, इस्रायेल, जर्मनी, स्पेन, इंग्लंड, युक्रेन आणि अमेरिकेत व्यावसायिक फुटबॉल खेळला.