डेन्व्हर नगेट्स
डेन्व्हर नगेट्स (इंग्लिश: Denver Nuggets) हा अमेरिकेच्या डेन्व्हर शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वायव्य विभागामध्ये खेळतो.
या संघाचे सामने पेप्सी सेंटरमध्ये होतात.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत