डेटन (निःसंदिग्धीकरण)
डेटन या नावाचे अनेक उपयोग आहेत.
व्यक्ती
- एलायस डेटन (१७३७-१८०७) - फोर्ट डेटन रचणारा.
- जोनाथन डेटन (१७६०-१८२४) - एलायसचा मुलगा, अमेरिकेचे संविधानावर सही करणाऱ्यांपैकी एक.
- मार्क डेटन (१९४७-) - मिनेसोटातील अमेरिकेचा सेनेटर.
- डेटन मिलर (१८६६-१९४१) - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ.
स्थळे
- डेटन, नोव्हा स्कॉशिया
- डेटन, अलाबामा
- डेटन, आयडाहो
- डेटन, आयोवा
- डेटन, इंडियाना
- डेटन, ओरेगॉन
- डेटन, ओहायो
- डेटन, केंटकी
- डेटन, पेनसिल्व्हेनिया
- डेटन, मेन
- डेटन, मेरीलॅंड
- डेटन, मिनेसोटा
- डेटन, मिशिगन
- डेटन टाउनशिप, मिशिगन
- डेटन, मॉंटाना
- डेटन, नेव्हाडा
- डेटन, नुअर्क - न्यू जर्सीमधील नुअर्क शहरातील एक भाग
- डेटन, न्यू जर्सी
- डेटन, न्यू यॉर्क
- डेटन, टेक्सास
- डेटन, टेनेसी
- डेटन, वायोमिंग
- डेटन, विस्कॉन्सिन
- डेटन, रिचलॅंड काउंटी, विस्कॉन्सिन
- डेटन, वॉपाका काउंटी, विस्कॉन्सिन
- डेटन, व्हर्जिनिया
- डेटन, वॉशिंग्टन
इतर
- डेटन (संगीतसमूह)
- डेटनचा तह - बॉस्नियातील युद्ध संपवणारा १९९५मधील शांतीतह
- फोर्ट डेटन
- यु.एस.एस. डेटन (सीएल-७८) - नंतरचे यु.एस. मॉंटेरे (सीव्हीएल-२६)
- यु.एस.एस. डेटन (सीएल-१०५)
- डेटन विद्यापीठ - डेटन, ओहायोमधील विद्यापीठ
- डेटन्स - मिनियापोलिसमधील मोठे दुकान