Jump to content

डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान

डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान अल्मेरिया, स्पेन
स्थापना २०१७
मालकस्पेन सरकार
यजमान स्पेन क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम २०-२०८ मार्च २०२०:
स्पेन Flag of स्पेन वि. जर्मनीचा ध्वज जर्मनी
अंतिम २०-२०८ मार्च २०२०:
{{{अंतिम_२०-२०_संघ१}}} वि. {{{अंतिम_२०-२०_संघ२}}}
शेवटचा बदल १० मार्च २०२०
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान (पुर्वी डेझर्ट स्प्रिंग रिसॉर्ट क्रिकेट मैदान ) हे स्पेनमधील अल्मेरिया शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम. या मैदानावर ८ मार्च २०२० रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना स्पेन व जर्मनी मध्ये खेळवला गेला.