Jump to content

डेक्कन एज्युकेशन सोसायटी

डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील पुणे शहरात असलेली शिक्षण संस्था आहे. हीं संस्था विष्णूशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी यांनी इ.स. १८८४मध्ये स्थापन केली. वामन शिवराम आपटे, वासुदेव बळवंत केळकर, महादेव शिवराम गोळे आणि एन.के. धारप हे संस्थेचे इतर संस्थापक होते.[][][] या सर्वांन मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि या संस्थेसाठी जमीन देणारे जहागीरदार शिरोळे यांचा सिंहाचा वाटा आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी चा इतिहास पी. एम. लिमये यांनी लिहला आहे.

शिक्षण संस्था

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या काही शैक्षणिक संस्था:

संस्था स्थापना
नवीन मराठी शाळा, पुणे
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे
अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल, पुणे
फर्ग्युसन कॉलेज, पुणे
१८८५
विलिंग्डन कॉलेज, सांगली
१९१९
बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
१९४३
कीर्ती कॉलेज, मुंबई
१९५४
चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली
१९६०
डि.ई.एस. पुणे विद्यापीठ,

पुणे

बाह्य दुवे

[* http://www.despune.org/ डेक्कन एज्युकेशन सोसायटी दुवा ]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदूइझम (इंग्लिश भाषेत). ॲबिंग्डन, यु.के. pp. १६६-१६७. २०१५-०६-०२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "बाळ गंगाधर टिळक". Encyclopædia Britannica. २०१५-०६-०२ रोजी पाहिले.
  3. ^ author/online-lokmat (2022-05-07). "छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे पुणे बनले विद्येचे माहेरघर". Lokmat. 2023-01-08 रोजी पाहिले.

https://www.lokmat.com/pune/due-to-chhatrapati-rajarshi-shahu-maharaj-pune-became-the-home-of-education-a737/