Jump to content

डॅल्मॅशिया (रोमन प्रांत)


इ.स. १२५ च्या वेळचा डॅल्मॅशिया प्रांत

डॅल्मॅशिया (लॅटिन: Dalmatia) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. आजचे अल्बानिया, क्रोएशिया, सर्बिया, कोसोवो, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना व मोंटेनेग्रो हे देश या प्रदेशात समाविष्ट होते. डॅल्मॅशियाला याआधी इलिरिया (ग्रीक) किंवा इलिरिकम (लॅटिन) या नावांनी ओळखले जात असे.