डॅलस लव्ह फील्ड
डॅलस लव्ह फील्ड ((आहसंवि: KDAL, आप्रविको: KDAL))हा अमेरिकेच्या टेक्सास राज्यामधील डॅलस शहरातील विमानतळ आहे.
हा विमानतळ डॅलस-फोर्ट वर्थ महानगरातील डॅलस-फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळाखालोखाल अधिक वर्दळ असलेला विमानतळ आहे.
येथे साउथवेस्ट एरलाइन्सचे मुख्य ठाणे आहे.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
विमानकंपनी | गंतव्यस्थान | टर्मिनल |
---|---|---|
अलास्का एअरलाइन्स | लॉस एंजेलस, पोर्टलँड (ओ) (१३ मे, २०२२पासून), सान फ्रांसिस्को, सिअॅटल-टॅकोमा | [१] |
डेल्टा एर लाइन्स | अटलांटा | [२] |
जेएसएक्स | Austin, ह्युस्टन-हॉबी, लास व्हेगस, मायामी मोसमी: डेस्टिन-एक्झेक्युटिव्ह | [३] |
साउथवेस्ट एअरलाइन्स | आल्बुकर्की, आमारियो, अटलांटा, Austin, बाल्टिमोर, बर्मिंगहॅम (अला.), बरबँक, चार्ल्सटन (द.कॅ.), शार्लट, शिकागो-मिडवे, शिकागो-ओ'हेर, कॉलोराडो स्प्रिंग्ज, कोलंबस-ग्लेन, डेन्व्हर, डेस्टिन-फोर्ट वॉल्टन बीच, एल पासो, फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स, हेडन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, ह्युस्टन-हॉबी, ह्युस्टन-आंतरखंडीय, इंडियानापोलिस, जॅक्सनव्हिल (फ्लो), कॅन्सस सिटी, लास व्हेगस, लिटल रॉक, लाँग बीच, लॉस एंजेलस, लुईव्हिल (९ मार्च, २०२२ पर्यंत),[४] लबक, मेम्फिस, मायामी, मिडलँड-ओडेसा, मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल (२ एप्रिल, २०२२ पर्यंत),[४] माँट्रोझ, मर्टल बीच, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, ओकलंड, ओमाहा, ऑन्टॅरियो, ऑरेंज काउंटी, ओरलँडो, पनामा सिटी (फ्लो), पेन्साकोला, फीनिक्स स्काय हार्बर, पिट्सबर्ग, पोर्टलँड (ओ), रॅली-ड्युरॅम, साक्रामेंटो, सेंट लुईस, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान डियेगो, सान होजे (कॅ), सव्हाना, टॅम्पा, तल्सा, वॉशिंग्टन-राष्ट्रीय मोसमी: बोझमन, हार्लिंजेन, नॉरफोक (३० एप्रिल, २०२२ पासून), पाम स्प्रिंग्ज, रीनो-टाहो, सारासोटा, सिअॅटल-टॅकोमा | [५] |
ताओस एर | मोसमी: ताओस | [६] |
संदर्भ
- ^ "Timetables | Alaska Airlines". March 26, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 18, 2018 रोजी पाहिले.
- ^ "FLIGHT SCHEDULES". June 21, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 7, 2017 रोजी पाहिले.
- ^ "Where we fly". November 12, 2020 रोजी पाहिले.
- ^ a b Griff, Zach. "Southwest adds 3 new routes, cuts 5; another 38 resume in summer schedule extension". MSN Travel. 18 December 2021 रोजी पाहिले.
- ^ "Check Flight Schedules". February 2, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 7, 2017 रोजी पाहिले.
- ^ "Taos Air (suspended) | Taos Ski Valley". Skitaos.com. 2022-03-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 4, 2021 रोजी पाहिले.