डॅरेन फ्लेचर
डॅरन बार फ्लेचर (इंग्लिश: Darren Barr Fletcher; १ फेब्रुवारी १९८४ , डॅलकीथ, स्कॉटलंड) हा एक स्कॉटिश फुटबॉलपटू व स्कॉटलंड राष्ट्रीय संघाचा विद्यमान कर्णधार आहे.
क्लब पातळीवर फ्लेचर २००३-१५ दरम्यान प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर युनायटेड तर २०१५ पासून वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी. ह्या क्लबसाठी खेळत आहे.