डॅनियेल स्मॉल
डॅनियेल ग्लोरिया कामेशा स्मॉल (१६ मार्च, १९८९:बार्बाडोस - ) ही वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी गोलंदाजी करते.[१]
स्मॉल आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २४ जून, २००८ रोजी आयर्लंडविरुद्ध खेळली.
संदर्भ आणि नोंदी
- ^ https://www.crichq.com/players/572320/matches/results[permanent dead link]