Jump to content

डी.एल.एफ. लिमिटेड

डी.एल.एफ. (दिल्ली लॅन्ड ॲन्ड फायनॅन्स)
प्रकार पब्लिक
संक्षेपबी.एस.ई.532868
एन.एस.ई.DLF
बी.एस.ई. सेन्सेक्स सदस्य
उद्योग क्षेत्र स्थावर मालमत्ता
स्थापनाइ.स. १९४६
मुख्यालयभारत नवी दिल्ली, भारत
सेवांतर्गत प्रदेश मुख्यत: दिल्ली आणि उत्तर भारत
महत्त्वाच्या व्यक्ती कुशल पाल सिंग
उत्पादने ऑफिसे, अपार्टमेंट, शॉपिंग मॉल, गोल्फ कोर्स
महसूली उत्पन्न $ १.८७ अब्ज
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
$ २२ कोटी
कर्मचारी ७,५४२
संकेतस्थळwww.dlf.in

डी.एल.एफ. लिमिटेड (दिली लॅन्ड ॲन्ड फायनॅन्स) ही भारत देशामधील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी आहे. नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेली डी.एल.एफ. बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असून तिने दिल्ली परिसरामध्ये अनेक मोठी गृहसंकुले व कार्यालये बांधली आहेत. उत्तरी भारतामधील अनेक शहरांमध्ये आलिशान शॉपिंग मॉल्स व इतर सुविधा निर्माण करण्यात डी.एल.एफ. अग्रेसर आहे.

बाह्य दुवे

संदर्भ