डीन बॅरो
| डीन बॅरो | |
| विद्यमान | |
| पदग्रहण ८ फेब्रुवारी २००८ | |
| राणी | एलिझाबेथ दुसरी |
|---|---|
| मागील | सैद मुसा |
| जन्म | २ मार्च, १९५१ बेलीझ सिटी, बेलीझ |
डीन ऑलिव्हर बॅरो (इंग्लिश: Dean Oliver Barrow; २ मार्च १९५१) हा मध्य अमेरिकेमधील बेलीझ देशाचा सहावा व विद्यमान पंतप्रधान आहे. बॅरो २००८ सालापासून पंतप्रधानपदावर आहे.
हे सुद्धा पहा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत