डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना
बनारस रेल्वे इंजिन कारखाना याच्याशी गल्लत करू नका.
डीझेल रेल्वे इंजिन कारखाना (इंग्लिश: Diesel-Loco Modernisation Works) हा भारत देशाच्या पतियाला शहरामधील भारतीय रेल्वेचा एक कारखाना आहे. ह्या कारखान्यामध्ये जुन्या वापरलेल्या डीझेल इंजिनांचे आधुनिकीकरण करून त्यांचा सेवा काळ वाढवला जातो. हा कारखाना १९८१ साली विश्व बँकेच्या सहाय्याने उघडला गेला.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-11-25 at the Wayback Machine.