Jump to content

डिसेंबर ९


डिसेंबर ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४२ वा किंवा लीप वर्षात ३४३ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक

  • १७९३ - अमेरिकन मिनर्व्हा, न्यू यॉर्कचे पहिले दैनिक प्रकाशित.

एकोणिसावे शतक

  • १८२४ - अयाकुशोची लढाई - ऍंतोनियो होजे दी सुकरच्या नेतृत्वाखाली पेरूच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्पॅनिश दलाला हरवून पेरू स्वतंत्र केले.
  • १८३५ - टेक्सासच्या गणराज्याने सान ऍंतोनियो जिंकले.
  • १८५६ - ईराणमधील बुशहरने ब्रिटिश लश्करासमोर शरणागति पत्करली.
  • १८८८ - अमेरिकन युद्ध खात्यात काम करणाऱया हर्मन हॉलेरिथने स्वतः तयार केलेले गणकयंत्र वापरण्यास सुरुवात केली.

विसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे




डिसेंबर ७ - डिसेंबर ८ - डिसेंबर ९ - डिसेंबर १० - डिसेंबर ११- (डिसेंबर महिना)