Jump to content

डिसेंबर ७


डिसेंबर ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४१ वा किंवा लीप वर्षात ३४२ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक

विसावे शतक

  • १९४१ - दुसरे महायुद्ध - जपानच्या नौदलाने अमेरिकेच्या पॅसिफिक फ्लीटवर पर्ल हार्बर येथे हल्ला केला.
  • १९४९ - चीनी नागरी युद्ध - चीनी गणराज्याने आपली राजधानी नानकिंगहून ताइपेईला हलविली.
  • १९७५ - इंडोनेशियाने पूर्व तिमोर वर हल्ला केला.
  • १९८३ - स्पेनची राजधानी माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमाने एकमेकांवर आदळली. ९३ ठार.
  • १९८७ - पॅसिफिक साउथवेस्ट एरलाइन्स फ्लाइट १७७१ कॅलिफोर्नियात पासो रोब्लेसजवळ कोसळली. ४३ ठार. विमानातील एका प्रवाश्याने स्वतःच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या व वैमानिकांना मारून स्वतःवरही गोळ्या झाडल्या.
  • १९८८ - आर्मेनियात स्पिताक प्रांतात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. २५,००० ठार, १५,००० जखमी, ४,००,००० बेघर.

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे




डिसेंबर ५ - डिसेंबर ६ - डिसेंबर ७ - डिसेंबर ८ - डिसेंबर ९ - (डिसेंबर महिना)