Jump to content

डिसेंबर ५


डिसेंबर ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३९ वा किंवा लीप वर्षात ३४० वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

पंधरावे शतक

  • १४८४ - पोप इनोसंट आठव्याने समिस देसिदरांतेस हा पोपचा फतवा (papal bull) काढला व त्याद्वारे हाइन्रिक क्रेमर व जेकब स्प्रेन्गर यांची सत्यशोधकपदी नेमणूक केली. त्यांची प्रमुख कामगिरी होती जर्मनी मधील तथाकथित चेटूक व जादूटोणा शोधून त्याचा नायनाट करणे. हे 'सत्यशोधन' म्हणजे जर्मनीच्या ईतिहासातील अतिकठोर प्रकरणांपैकी एक होय.
  • १४९२ - क्रिस्टोफर कोलंबसने हिस्पॅनियोला बेटावर पाय ठेवला व नव्या जगात पाउल ठेवणारा पहिला युरोपियन ठरला.

सोळावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन

बाह्य दुवे




डिसेंबर ४ - डिसेंबर ६ - डिसेंबर ७ - डिसेंबर ८ - (डिसेंबर महिना)