Jump to content

डिसेंबर २४


डिसेंबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५८ वा किंवा लीप वर्षात ३५९ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

तेरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८१४ - घेंटच्या तहाने १८१२ चेयुद्ध संपले.
  • १८५१ - लायब्ररी ऑफ काँग्रेसला आग.
  • १८६५ - अमेरिकेच्या दक्षिणेतील सेनापतींनी कु क्लुक्स क्लॅन या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली.

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

  • १५२४ - वास्को दा गामा, पोर्तुगीज खलाशी.
  • १८१३ - गो-साकुरामाची, जपानी सम्राट.
  • १८६३ - विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक.
  • १८७२ - विल्यम जॉन मॅकॉर्न रॅंकिन, ब्रिटिश डॉक्टर आणि अभियंता.
  • १८७३ - जॉन्स हॉपकिन्स, अमेरिकन उद्योगपती व दानशूर.
  • १९१४ - जॉन मुइर, अमेरिकन निसर्गसंवर्धक.
  • १९७३ - पेरियार ई.व्ही. रामसामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते
  • १९७७ - नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका
  • १९८० - कार्ल डॉनित्झ, जर्मन दर्यासारंग आणि नाझी जर्मनीचा शेवटचा नेता.
  • १९८७ - एम.जी. रामचन्द्रन, तमिळनाडूचा मुख्यमंत्री.अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री
  • १९९० - थॉर्ब्यॉन एग्नर, नॉर्वेजियन लेखक.
  • १९९९ - होआव बॅप्तिस्ता दि ऑलिव्हियेरा फिग्वेरेदो, ब्राझीलचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९९९ - मॉरिस कूवे दि मुरव्हिल, फ्रांसचा पंतप्रधान.
  • २००५ - भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका
  • २००९ - पुरोगामी विचारवंत भा. ल. भोळे
  • २०१६ - अर्क चित्रकार,रेषांचे जादुगार, ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचे ८९ व्या वर्षी निधन.

प्रतिवार्षिक पालन

  • भारतीय ग्राहक दिन.

बाह्य दुवे




डिसेंबर २२ - डिसेंबर २३ - डिसेंबर २४ - डिसेंबर २५ - डिसेंबर २६ - डिसेंबर महिना