डिसेंबर १८
डिसेंबर १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५२ वा किंवा लीप वर्षात ३५२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १६२० - हाइनरिक रॉथ, जर्मनीचा संस्कृतपंडित.
- १६२६ - क्रिस्टीना, स्वीडनची राणी.
- १७७८ - जोसेफ ग्रिमाल्डी, इंग्लिश विदूषक.
- १८५६ - सर जे.जे. थॉमसन, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८६३ - फ्रांझ फर्डिनांड, ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक.
- १८७८ - जोसेफ स्टालिन, सोवियेत संघाचा नेता.
- १८८६ - टाय कॉब, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १९१० - एरिक टिंडिल, न्यू झीलंडचा क्रिकेट आणि रग्बी खेळाडू.
- १९१३ - विली ब्रॅंट, पश्चिम जर्मनीचा चान्सेलर.
- १९३० - रमेश तेंडुलकर, मराठी साहित्यिक व समीक्षक.
- १९३१ - स.शि. भावे, मराठी समीक्षक.
- १९४३ - कीथ रिचर्ड्स, इंग्लिश संगीतकार.
- १९४६ - स्टीवन स्पीलबर्ग, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- १९४६ - रे लियोटा, अमेरिकन चित्रपट अभिनेता.
- १९५५ - विजय मल्ल्या, भारतीय उद्योगपती
- १९६३ - ब्रॅड पिट, अमेरिकन चित्रपट अभिनेता.
- १९७१ - बरखा दत्त, भारतीय पत्रकार.
- १९७१ - अरांता सांचेझ व्हिकारियो, स्पेनची टेनिस खेळाडू.
- १९७८ - केटी होम्स, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
- १९९३ - राजा बारगीर, मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक.
- १९९५ - कमलाकरबुवा औरंगाबादकर, कीर्तनकार.
- २००० - मुरलीधर गोपाळ तथा मु.गो.गुळवणी, भारतीय इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक.
- २००४ - विजय हजारे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
- प्रजासत्ताक दिन - नायजर.
- जागतिक स्थलांतरित दिन.
- अरब भाषा दिन.
- अस्पृश्यता निवारण दिन
- अल्पसंख्याक हक्क दिन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर १८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - डिसेंबर १८ - डिसेंबर १९ - डिसेंबर २० - (डिसेंबर महिना)