डिलन एव्हर्स बज (११ सप्टेंबर, १९९५:लीड्स, इंग्लंड - ) हा स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.
हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करतो.