डिक मोत्झ
रिचर्ड चार्ल्स डिक मोत्झ (जानेवारी १२, इ.स. १९४० - एप्रिल २९, इ.स. २००७) हा न्यूझीलंडकडून १९६१ आणि १९६९ दरम्यान ३२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा. |