Jump to content

डायना (रोमन देवता)

लूव्र संग्रहालयातील डायनाचा पुतळा

रोमन मिथकशास्त्रानुसार डायना ही कुमारिका देवता अपोलोची जुळी बहीण असून ती शिकार,चंद्र तसेच कौमार्यतेची देवता मानली जाते.

बारा ऑलिंपियन दैवते
ग्रीक दैवतेझ्यूसहिअरापोसायडनडीमिटरहेस्तियाऍफ्रडाइटी अपोलोऍरीसआर्टेमिसअथेनाहिफॅस्टसहर्मीस
रोमन दैवतेज्युपिटरजुनो नेपच्यूनसेरेसव्हेस्टाव्हीनसमार्सडायानामिनर्व्हाव्हल्कनमर्क्युरी
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.