डायना डेव्हिड
डायना पिली डेव्हिड (२ मार्च, १९८५:चिराळा, आंध्र प्रदेश, भारत - ) ही भारत कडून २००४-१० दरम्यान १५ एकदिवसीय आणि १३ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे[१] ही उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करते.[२]
संदर्भ
- ^ "DP David". CricketArchive. 6 March 2010 रोजी पाहिले.
- ^ "Diana David". Cricinfo. 6 March 2010 रोजी पाहिले.