Jump to content

डहाणू तालुका

  ?डहाणू तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषामराठी
आमदारविनोद निकोले
उपसभापतीपिंटू गहला []
तहसीलडहाणू तालुका
पंचायत समितीडहाणू तालुका

डहाणू तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. आदिवासी वस्ती असलेल्या ह्या तालुक्यातील वारली आदिवासी संस्कॄती वारली चित्रकलेमुळे प्रसिद्ध आहे.

हवामान

तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[]

तालुक्यातील गावे

डहाणू तालुक्यात खालील गावे समाविष्ट आहेत.

  1. आगवण(डहाणू),
  2. ऐने(डहाणू),
  3. अलकापूर,
  4. आंबेसरी,
  5. आंबेवाडी,
  6. आंबिस्ते,
  7. आंबिस्तेवाडी,
  8. आंबिवळी,
  9. आंबिवळी तर्फे बहारे,
  10. आसनगाव(डहाणू),
  11. आसनगाव बुद्रुक,
  12. आसवे,
  13. आशागड,
  14. आष्टे,
  15. अस्वाळी,
  16. आवधणी,
  17. वाढापोखरण,
  18. बहारे,
  19. बांधघर,
  20. बापुगाव,
  21. बावडे,
  22. बेंडगाव,
  23. भारड,
  24. भावडी,
  25. भिसेनगर,
  26. बोडगाव,
  27. बोर्डी,
  28. ब्राह्मणवाडी,
  29. चाळणी,
  30. चंडीगाव,
  31. चंद्रनगर(डहाणू) ,
  32. चांदवड(डहाणू),
  33. चारी तर्फे जामशेत,
  34. चारी तर्फे कोटेबी,
  35. चारोटी,
  36. चिखळे(डहाणू),
  37. चिंबावे,
  38. चिंचाळे,
  39. चिंचणी,
  40. दाभाडी,
  41. दाभाळे,
  42. दाभोण(डहाणू),
  43. दहीगाव,
  44. डाह्याळे,
  45. दापचरी,
  46. देदाळे,
  47. देहाणे,
  48. देऊर(डहाणू),
  49. देवगाव(डहाणू),
  50. धाकटी डहाणू,
  51. धामणगाव,
  52. धामाटणे,
  53. धानिवरी,
  54. धरमपूर(डहाणू),
  55. धुमखेत,
  56. धुंदळवाडी,
  57. दिवाशी,
  58. गडचिंचाळे,
  59. गणेशबाग,
  60. गांगणगाव,
  61. गांगोडी,
  62. गंजाड,
  63. गौरवाडी,
  64. घाडणे,
  65. घोळ(डहाणू),
  66. घोलवड,
  67. गोवाणे,
  68. गुंगावाडा,
  69. हाळपाडा,
  70. जळवाई,
  71. जांभुगाव,
  72. जामशेत,
  73. जिनगाव,
  74. जुनाडपाडा,
  75. कैनाड,
  76. कळमदेवी,
  77. कांदरवाडी,
  78. कंकराडी,
  79. कापशी(डहाणू),
  80. करंजविरा,
  81. कासाखुर्द,
  82. कासारा,
  83. खांबाळे,
  84. खाणीव,
  85. खुबाळे,
  86. खुणावडे,
  87. किन्हवळी,
  88. कोळवळी,
  89. कोल्हाण,
  90. कोमगाव,
  91. कोसबाड,
  92. कोसेसरी,
  93. कोटबी,
  94. लष्करी,
  95. मणीपूर(डहाणू),
  96. म्हासड,
  97. मोडगाव,
  98. मोठापाडा,
  99. मोठगाव,
  100. मुरबाड,
  101. नागझरी(डहाणू),
  102. नांदरे,
  103. नारळीवाडी,
  104. नरपड,
  105. नारुळी,
  106. नवनाथ(डहाणू),
  107. निकाणे,
  108. निकावळी,
  109. निंबापूर,
  110. ओसरविरा,
  111. ओसाडवाडी,
  112. पाळे,
  113. पांढरतारागाव,
  114. पारसवाडी,
  115. पारडी,
  116. पाटीलपाडा,
  117. पावण,
  118. पेठ(डहाणू),
  119. फणसवाडी,
  120. पिंपळशेत बुद्रुक,
  121. पिंपळशेत खुर्द,
  122. पोखरण(डहाणू),
  123. पुंजावे,
  124. रायपाडा,
  125. रायपूर,
  126. रायतळी,
  127. रामपूर (डहाणू),
  128. रानकोळ,
  129. रानशेत,
  130. सायवण,
  131. साखरे,
  132. सारणी,
  133. सारवळी,
  134. सासवंद,
  135. सावटा,
  136. साये(डहाणू),
  137. शेलटी,
  138. शेणसरी,
  139. शिलोंदे,
  140. शिसणे,
  141. सोगवे,
  142. सोमनाथ(डहाणू),
  143. सोनाळे,
  144. सरावली
  145. सुकडआंबा,
  146. सूर्यानगर,
  147. ताड्याळे,
  148. तालोठे,
  149. तणाशी,
  150. तवा(डहाणू),
  151. ठाकूरवाडी,
  152. तोरणीपाडा,
  153. उर्से,
  154. वादाडे,
  155. वाढाणे,
  156. वाघाडी (डहाणू),
  157. वनाई,
  158. वाढवण,
  159. वाणगाव,
  160. वनगरजे,
  161. वाणकस,
  162. वरखंडे,
  163. वरोर,
  164. वारोटी,
  165. वसंतवाडी,
  166. वासगाव,
  167. वेती,
  168. विकासनगर,
  169. विरे,
  170. विवळवेढे,
  171. व्याहाळी,
  172. वाकी,
  173. झराळी

[]

लोकजीवन

येथे मुख्यतः आदिवासी समाजाची वस्ती आहे. आदिवासी जमातीत शुभ प्रसंगी तारपा हे पारंपरिक वाद्य वाजविले जाते. आदिवासी समाजातील ठराविक लोक हे तारपा वाजवणारे असतात आणि त्यांना तारपाकरी नावाने ओळखले जाते.तारपाकरी लोकांची संख्या कमी होत आहे. डहाणू तालुक्यातील वाघाडी गावातील सचिन सातवी ह्यांनी आयुष संस्थेतर्फे तारपा वाद्यांची निर्मिती आणि तारपा वाजविण्याचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करायला सुरुवात केली आहे. तारपा हे पालघर या आदिवासी जिल्ह्याचा मानबिंदू आहे. लग्नसोहळा, विविध महोत्सव, कौटुंबिक कार्य इत्यादी कार्यक्रमात तारपा नृत्य संगीत सादर केले जाते.[] डहाणू तालुक्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात २८५० विद्यार्थी आठवी परीक्षा उत्तीर्ण झाले.[]

लोकसंस्कृती

डहाणू तालुक्यात भारतीय नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी वेगवेगळ्या गावातील गावजत्रांना सुरुवात होते. प्रमुख गावजत्रा खालीलप्रमाणे आहेत.

  1. गावदेवी मंदीर,चिंचणी
  2. घोलवड, मरवडा मत्स्य जयंती
  3. नरपड, साईबाबा मंदीर
  4. आगर,केवडा देवी
  5. विवळवेढे, महालक्ष्मी देवी

[]

  1. भीमबांध यात्रा, वाघाडी(डहाणू)[]

संदर्भ

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स,२३मे २०२४
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.
  3. ^ #https://villageinfo.in/maharashtra/thane/dahanu.html
  4. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, शुक्रवार दिनांक ५ एप्रिल २०२४.
  5. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, बुधवार, दिनांक २४ जुलै २०२४
  6. ^ #महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, वसई विरार पुरवणी, शुक्रवार दिनांक २४ मार्च २०२३
  7. ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, सोमवार,३ एप्रिल २०२३.
पालघर जिल्ह्यातील तालुके
वसई तालुका | वाडा तालुका | जव्हार तालुका | मोखाडा तालुका | पालघर तालुका | डहाणू तालुका | तलासरी तालुका | विक्रमगड तालुका