डब्लिन विमानतळ
डब्लिन विमानतळ Aerfort Bhaile Átha Cliath (आयरिश) | |||
---|---|---|---|
आहसंवि: DUB – आप्रविको: EIDW DUB | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | डब्लिन | ||
स्थळ | कॉलिन्सटाउन | ||
हब | एर लिंगस | ||
समुद्रसपाटीपासून उंची | फू / ५६ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 53°25′17″N 6°16′12″W / 53.42139°N 6.27000°W | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
10/28 | 8,652 | 2,637 | डांबरी |
16/34 | 6,798 | 2,072 | डांबरी |
सांख्यिकी (२०१५) | |||
प्रवासी | २,५०,४९,३३५ | ||
विमाने | १,९१,२३३ | ||
* प्रवासी[१] |
डब्लिन विमानतळ (आयरिश: Aerfort Bhaile Átha Cliath) (आहसंवि: DUB, आप्रविको: EIDW) हा आयर्लंड देशाच्या डब्लिन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. डब्लिन शहराच्या १० किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ देशातील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.
१९३९ साली बांधण्यात आलेल्या डब्लिन विमानतळामध्ये १९५० च्या दशकात मोठ्या सुधारणा केल्या गेल्या. आजच्या घडीला ह्या विमानतळावर २ धावपट्ट्या व २ प्रवासी टर्मिनल्स आहेत. एर लिंगस ह्या आयर्लंडच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Dublin Airport Sets New Record With 25M Passengers in 2015". Daa.ie. 2016-01-18. 2016-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-01-20 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत